जवाहरलाल इन्स्टिट्युट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल & रिसर्च मध्ये नर्सिंग अधिकारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Jawaharlal Institute of Postgraduate Medical Education & Research Recruitment for Nursing Officer Post , Number of post vacancy – 433 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव ( post name ) : नर्सिंग अधिकारी ( Nurising Officer )
एकुण पदांची संख्या – 433
पात्रता / वयोमर्यादा – नर्सिंग अधिकारी पदाकरीता बी.एसस्सी नर्सिंग / बी.एस.स्सी ( hons) नर्सिंग किंवा GNM अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक त्याचबरोबर 02 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे . सदर पदांकरीता उमेदवाराचे वय दि.01 डिसेंबर 2022 रोजी 18 वर्षे ते 35 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .मागास प्रवर्ग मधील उमेदवारांकरीता 5 वर्ष तर इतर मागास प्रवर्ग मधील उमेदवारांकरीता वयामध्ये तीन वर्षांची सुट देण्यात आली आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद नर्सिंग पदांकरीता आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 01.12.2022 आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता आवेदन शुल्क म्हणुन 1500/- रुपये आकारण्यात येईल .
अधिक माहितीाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !