कोकण रेल्वे विभाग मध्ये विविध पदांच्या आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Kokan Railway Department Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 32 ) पदनाम , पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | वरिष्ठ डिझाईन अभियंता | 01 |
02. | वरिष्ठ प्रकल्प अभियंता / इंस्पेक्शन | 05 |
03. | डिझाईन इंजिनिअर | 02 |
04. | वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक | 03 |
05. | प्रकल्प अभियंता | 12 |
06. | ड्राफ्टसमन | 01 |
07. | उप जनरल व्यवस्थापक ( वित्त ) | 01 |
08. | सहाय्यक खाते अधिकारी | 02 |
09. | कनिष्ठ खाते व्यवस्थापक | 01 |
10. | विभाग अधिकारी | 04 |
एकुण पदांची संख्या | 32 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : पद क्र.01 ते 06 करीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग / आयटीआय पदवी / डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर पद क्र.07 ते 09 करीता उमेदवार हे CA/ CMA /ICWA अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
तर पद क्र .10 करीता उमेदवार हे बी.कॉम + सी.ए / सीएमए अथवा एम.कॉम अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
थेट मुलाखतीचा दिनांक : सदर पदांकरीता उमेदवारांनी दिनांक 08 जानेवारी 2024 पर्यंत थेट मुलाखत पदांनुसार खाली जाहीरातीमध्ये नमुद केल्याप्रमाणे दिलेल्या ठिकाणी थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
पद क्र.01 ते 06 करिता : जाहिरात पाहा
पद क्र.07 ते 10 करिता : जाहिरात पाहा
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत विविध पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- सैनिकी शाळा सातारा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम अंतर्गत पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 146 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !