LIC HFL : LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये तब्बल 200 जागेसाठी मोठी पदभरती , लगे करा आवेदन !

Spread the love

LIC HFL : LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये तब्बल 200 जागेसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( LIC Housing finance ltd recruitment for junior assistant post , Number of Post Vacancy – 200 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम  /  पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये ज्युनियर असिस्टंट पदांच्या 200 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण , संगणक सिस्टीम ऑपरेटिंग व कामकाजाचे ज्ञान ..

हे पण वाचा : इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये 467 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01 जुलै 2024 रोजी किमान 21 वर्षे तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/licjajul24/ या संकेतस्थळावर दिनांक 14 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता 944/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment