एलआयसी हाऊसिंग फायनान्स मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( LIC HFL , Recruitment for various post , number of post 80 ) पद तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | सहाय्यक | 50 |
02. | सहाय्यक व्यवस्थापक | 30 |
एकुण पदांची संख्या | 80 |
पात्रता
पद क्र.01 साठी – 55 टक्के गुणासह पदवी
पद क्र.02 साठी – 60 टक्के गुणासह /पदव्युत्तर पदवी /03 वर्षे डीएमई
वयोमर्यादा –
पद क्र.01 साठी | 21 ते 28वर्षे |
पद क्र.02 साठी | 21 ते 28 वर्षे ( मागासवर्गीय उमेदवारांसाठी 21 ते 40 वर्षे ) |
आवेदन शुल्क – 800/- रुपये
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 25.08.2022
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा