Mahanirmiti : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत 800 पदांसाठी महाभरती ; प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यास मुदत वाढ देण्यात आलेली आहे . ( Mahanirmiti Recruitment for Technician -3 post , Number of post vacancy – 800 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये तंत्रज्ञ ( Technician – 3 ) पदांच्या एकुण 800 जागेवर मेगा भरती राबविण्यात येत आहे .
शैक्षणिक अर्हता : याबाबत सविस्तर अपडेट लवकरच जाहीर करण्यात येईल ..
अर्जाची प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे दि.26.11.2024 पासुन ऑनलाईन पद्धतीने https://mahagenco.in/ या संकेतस्थळावर सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !