महाराष्ट्र अर्बन सहकारी बँक फेडरेशन मध्ये लिपिक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Urban Co-Operative Bank Fedration Recruitment for Clerk Post , Numbe of Post Vacancy – 20 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये लिपिक पदांच्या एकुण 12 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदंसाठी उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवी / पदव्युत्तर अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये वाणिज्य शाखेतुन पदवी / पदव्युत्तर उमेदवारांस प्राधान्य देण्यात येणार आहेत .
त्याचबरोबर JAIIB / CAIIB / जी.डी.सी अँड ए उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची ( ICM , IIBF , VAMNICOM ) अर्हता / बँकिंग / सहकार/कायदेशीर पदविका,MSCIT उत्तीर्ण आवश्यक..
वयोमर्यादा – सदर पदाकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 06 जुलै 2023 रोजी किमान वय हे 22 वर्षे तर कमाल वय हे 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद शैक्षणिक अर्हता धारक , इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन https://www.mucbf.in/ या संकेतस्थळावर दिनांक 20.07.2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदाकरीता अर्ज सादर करण्यासाठी 944/- रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .