महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ अंतर्गत अभियंता , लिपिक ,निरीक्षक , चौकदार पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Fisheries Department Recruitment for various post , Number of Post Vacancy – 09 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | कनिष्ठ अभियंता | 02 |
02. | कनिष्ठ लिपिक | 02 |
03. | मत्स्यपालन निरीक्षक | 02 |
04. | चौकीदार | 03 |
एकुण पदांची संख्या | 09 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
अ.क्र | पदनाम | अर्हता |
01. | कनिष्ठ अभियंता | B.TECH ( Civil ) / BE |
02. | कनिष्ठ लिपिक | पदवी |
03. | मत्स्यपालन निरीक्षक | पदवी |
04. | चौकीदार | 10 वी |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://docs.google.com/ या संकेतस्थळावर दिनांक 14.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- NFC : परमाणु उर्जा विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 300 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- भारतीय नौदल अंतर्गत 12 वी (विज्ञान) पात्रता धारकांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय हवामान विभाग अंतर्गत लेखक , लिपिक , वाहनचालक / सामान्य श्रेणी इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅक्स असो. अंतर्गत बीड , जालना , बुलढाणा , छ.संभाजीनगर शाखेकरीता पदभरती ..
- बुलडाणा व जळगाव येथे अधिकारी , तंत्रज्ञ , फार्मासिस्ट , नर्स , सहाय्यक , महिला परिचर , लिपिक इ. पदांसाठी पदभरती !