राज्यामध्ये सध्या 28,003 चे ग्रामपंचायती आहेत , ग्रामपंचायती अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने सध्या राज्य सरकारकडुन प्रयत्न सुरु आहेत . नुकतेच राज्य शासनाकडुन ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे .ग्रामसेवक हा ग्रामपंचयातीमध्ये प्रशासकीय प्रमुख कार्यरत असतो .ग्रामपंचायतीमध्ये विविध सोयी सुविधा राबविण्याचे कार्य ग्रामसेवकांवर असते .
आता तलाठी या पदाला अधिक महत्व देण्यात आले अहेत , तलाठी या पदाला प्रशासकीय अधिकारी या नावाने संबोधित करण्यात येणार आहेत . यामुळे सध्या ग्रामपंचायतीला अधिक बळकटी देणेबाबत राज्य सरकारकडुन विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत .ग्रामपंचायतीच्या विकासासाठी ग्रामपंचायतीमधील रिक्त पदे हि अकिध पारदर्शक पद्धतीने भरण्याचा निर्णय राज्य शासनाकडुन घेण्यात आलेला आहे .
यामध्ये सध्या राज्यातील 28,003 ग्रामपंचायतीमध्ये 15,350 ग्रामपंचायत शिपाई पदे रिक्त आहेत . ग्रामपंचायत शिपाई हे पद राज्य शासनाचे अतिरिक्त कर्मचारी म्हणुन कार्यरत असतात , नुकरतेच राज्य शासनाकडुन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये मोठी वाढ केलेली आहे .यामुळे ग्रामिण पातळीवर , आपल्या भागामध्ये नोकरी मिळण्याची लवकरच मोठी संधी उपलब्ध होणार आहे .या रिक्त पदांकरीता लवकरच जिल्हा प्रशासनाकडुन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
पात्रता – ग्रामपंचायत शिपाई पदांकरीता 4 थी / 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर उमेदवार हा ज्या ग्रामपंचायतीमध्ये अर्ज सादर करणार आहे , त्या भागातील स्थानिक उमेदवार असणे आवश्यक आहे .
वेतनमान / मानधन – ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मासिक 12,500 ते 14500/- सुधारित निर्णयानुसार वेतन / मानधन दिले जाते . ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना इतर कोणतेही भत्ते किंवा राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा मिळत नाहीत .वेतनातुन केवळ PF ची रक्कम कपात करण्यात येते . राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे पेन्शन / वेतन / इतर सुविधा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लागु होत नाहीत .
पदोन्नती – ग्रामपंचायत शिपाई पदांकरीता नियमित वेतनश्रेणीमध्ये , शिपाई पदांकरीता सेवाज्येष्ठतानुसार पदोन्नती देण्यात येते . शिवाई डिपार्टमेंटल परीक्षा देवून शिपाई पदांकरीता नियमित वेतनश्रेणीमध्ये पदोन्नती घेता येईल .
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !