जलसंधारण विभाग मध्ये 670 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Jalsandharan Vibhag Recruitment For Class – B Post , Number of Post Vacancy -670 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post Vacancy ) : जलसंधारण अधिकारी गट ब संवर्ग करीता एकुण 670 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Water Conservation Officer Class B – Non Gazetted , Number of Post Vacancy – 670 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे स्थापत्य ( सिव्हिल ) इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
💁💁 तलाठी भरती 2023 जिल्हानिहाय गुणवत्ता यादी जाहीर
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांस आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी किमान वय 19 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये पाच वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn3.digialm.com/EForms/ या संकेतस्थळावर दिनांक 10 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग / अनाथ / दिव्यांग / आ.दु.घ करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !