सरकार नवीन-नवीन योजना आखण्याचे काम करत असतात. जेणेकरून गरीब लोकांना आर्थिक सहाय्य मिळावेत असा त्या योजनेमागचा हेतू असतो. सरकारने लक्ष्मी मुक्ती योजना अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत महिलांच्या नावावर जमीन करायची असेल तर अशा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेत जमिन नावावर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची रक्कम द्यावी लागत नाही. ही योजना मोफत आहे.त्यामुळे या योजनेचा लाभ घेणार्या लोकांना सरकारकडूनही अधिक फायदा होणार आहे.
महाराष्ट्र लक्ष्मी मुक्ती योजना:या योजनेत ज्या शेतकऱ्यांना आपली जमीन आपल्या पत्नीच्या नावावर करायची असेल तर तुम्ही या योजनेच्या माध्यमातून आपली जमीन पत्नीच्या नावाने करू शकता. जगात अनेक प्रकरणे घडून येत आहे. एखाद्याचा पती मरण पावला त्याची पत्नी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊन जमिन आपल्या नावावर करून घेऊ शकते. घरातील महिलांचे नाव शेतीच्या 7/12 उताऱ्यावर जर असले तर लक्ष्मी मुक्ती योजनेचा लाभ शेतकर्यांच्या पत्नीला घेता येते. कृषी विभागाच्या योजनेत महिला शेतकरीचा समावेश करण्यात येणार आहे.
त्यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. महिलांच्या सन्मानासाठी “लक्ष्मी मुक्ती योजना ” या लाभामध्ये त्यांचे नाव 7/12 वर लावता येणार आहे. महिलेला तिच्या पतीच्या नावावर असलेली जमीन तिच्या स्वतःच्या नावावर हस्तांतरित करायची असेल तर ते या योजनेतून पतीच्या नावाची जमीन आपल्या नावावर करू शकते. आणि या योजनेत जमीन हस्तांतरित करण्याचे काम मोफत होते. महिलांना कृषी योजनेचा लाभ करून देण्याचा निर्णय शासनाने अमलात आणला होता.
महिलांचे नाव शेतीच्या 7/12 उताऱ्यावर असणे गरजेचे करून दिले आहे. जर महिलेच्या पतीला तो स्वखुशीने मरण पावला असेल तर त्याच्या नावाने असलेल्या जमिनीवर त्याचा पत्नीचा हिस्सा टाकायचा असेल तर तो लक्ष्मी मुक्ती योजना मार्फत त्याचा जमिनीत तो हयात असताना त्याच्या पत्नीला हिस्सा मिळवून देऊ शकतो. अशा प्रकारे सरकारने लक्ष्मी मुक्ती योजना राबविण्याचे प्रयत्न केले आहे.
- समता नागरी सहकारी पतसंस्था नगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपुर अंतर्गत लिपिक , शिपाई पदांच्या 358 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 4039 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका .
- ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 614 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका .