महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान नाशिक येथे पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक येथे वरिष्ठ सहाय्यक पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra University of Health Sciences Recruitment for Senior Assistant ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .

पदाचे नाव – वरिष्ठ सहाय्यक , एकुण पदांची संख्या – 03

पात्रता – वरिष्ठ सहाय्यक पदांकरीता उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर मराठी व इंग्रजी भाषा लिहीता व वाचता येणे बंधनकारक आहे .उमेदवार हा माजी सैनिक असल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल .उमेदवाराचे कमाल वय 60 वर्षे असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी  महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ , दिंडोरी रोड म्हसरुळ नाशिक या ठिकाणी दि.26.12.2022 रोजी प्रत्यक्ष मुलाखतीस हजर रहायचे आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात डाऊनलोड करा

जाहिरात पाहा

Leave a Comment