SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12 वी पात्रताधारकांसाठी 4500 जागेवर मेगाभर्ती 2022

Spread the love

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12 वी पात्रताधारक उमेदवारांकरती 4500 जागेवर मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Staff Salection Commission Recruitment for lower Division Clerk & Data Entry Operator ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .

पदांचे नाव – कनिष्ठ विभाग लिपिक , कनिष्ठ सचिवालय सहाय्यक , डेटा एंट्री ऑपरेटर , डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड – A , एकुण पदांची संख्या – 4500

पात्रता – वरील सर्व पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवाराचे वय दि.01 जानेवारी 2022 रोजी किमान 18 वर्षे तर कमाल 27 वर्षे दरम्याने असणे आवश्यक आहे . मागासवर्गीय उमेदवारांकरीता 5 वर्षे तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता तीन वर्षे सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.04 जानेवारी 2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल , मागसवर्गीय / आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग व महिला प्रवर्गाकरीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा


Leave a Comment