राज्यांमध्ये विविध गट ब ( अराजपत्रित ) व गट क संवर्गातील विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !

Spread the love

राज्य शासनांच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मध्ये गट ब ( अराजपत्रित ) पदे व गट क संवर्गातील विविध पदांकरीता पदभरती राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Tourism & Cultural Department Recruitment For Various Class B & C Post ) पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात …

संवर्ग ब ( अराजपत्रित ) मधील रिक्त पदांचा तपशिल ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.अभिलेखाधिकारी01
02.अधिक्षक02
03.सहायक संशोधन अधिकारी04

संवर्ग क मधील रिक्त पदांचा तपशिल ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.अधिक्षक01
02.कनिष्ठ अभियंता01
03.जतन सहायक02
04.तंत्र सहायक06
05.मार्गदर्शक व्याख्याता01
06.उपआवेक्षक06
07.छायाचित्रकार01
08.फार्शीज्ञात संकलक01
09.संशोधन सहाय्यक01
10.संकलक02
11.सहायक छायाचित्रकार01
12.ग्रंथालय लिपिक – नि-भांडारपाल01
13.अभिलेख परिचर01
14.मदतनिस01
15.सहायक04
16.टिपणी सहाय्यक01

पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता :

हे पण वाचा : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/dambcdjun23/ या संकेतस्थळावर दिनांक 15 ऑगस्ट ते 05 सप्टेंबर 2023 या कालावधीम सादर करायचे आहेत ..

आवेदन शुल्क : सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग / माजी सैनिक उमदेवारांकरीता 900/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहेत .

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment