महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ मध्ये विविध पदांच्या तब्बल 802 पदांकरीता महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे , पदनिहाय आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Industrial Development Corporation Recruitment , Number of Post Vacancy – 802 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये कार्यकारी अभियंता ( स्थापत्य ) पदांच्या 03 जागा , उप अभियंता ( स्थापत्य ) पदांच्या 13 जागा , उप अभियंता ( विद्युत / यांत्रिकी पदांच्या 03 जागा , सहयोगी रचनाकार – 02 , उप मुख्य लेखा अधिकारी – 02 , सहाय्यक अभियंता ( स्थापत्य ) – 107 , सहाय्यक अभियंता ( विद्युत यांत्रिकी ) 21 , सहाय्यक रचनाकार – 07 , सहाय्यक वास्तुशास्त्र – 02 , लेखा अधिकारी – 03 , क्षेत्र सहाय्यक – 08 , कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) – 17 , कनिष्ठ अभियंता ( विद्युत / यांत्रिकी ) – 02 , लघुलेखक ( उच्च श्रेणी ) – 14 , लघुलेखक ( निन्म श्रेणी ) – 20 ,
लघुटेंकलेखक – 07 , सहाय्यक – 03 , लिपिक टंकलेखक – 06 , वरिष्ठ लेखापाल – 06 , तांत्रिक सहाय्यक (श्रेणी – 2 ) – 32 , वीजतंत्री – 18 , पंपचालक – 103 , जोडारी -34 , सहाय्यक आरेखक – 09 , अनुरेखक – 49 , गाळणी निरीक्षक – 02 , भूमापक – 06 , विभागीय अग्निशमन अधिकारी – 01 , सहायक अग्निशमन अधिकारी – 08 , कनिष्ठ संचार अधिकारी – 02 , वीजतंत्री श्रेणी ब – 01 , चालक यंत्र चालक – 22 , अग्निशमन विमोचक – 187 .. अशा एकुण 802 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : राज्य शासन सेवेत गट – ड ( Class – 4 ) संवर्गात तब्बल 4,010 जागांसाठी मोठी महाभरती !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.midcindia.org/ या संकेतस्थळावर दिनांक 25 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता खुलाा प्रवर्ग साठी -1000/- रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांकीरता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे .
पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता , प्रवर्गनिहाय पदसंख्या , अर्ज प्रक्रिया या संदर्भात सविस्तर पदभरती जातीरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
- समता नागरी सहकारी पतसंस्था नगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपुर अंतर्गत लिपिक , शिपाई पदांच्या 358 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 4039 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका .
- ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 614 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका .