महाराष्ट्र राज्य शासन सेवेत पोलिस पाटील पदांकरीता मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bhandara Police Patil Recruitmen ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
भंडारा जिल्ह्यातील तुमसर उपविभागाच्या उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रांमधील गावांमध्ये पोलिस पाटील या पदांकरीता पदाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . यांमध्ये पोलिस पाटील या पदांकरीता उमदेवार हा इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच उमेदवारांचे वय दि.27 एप्रिल 2023 रोजी किमान वय 25 वर्षे तर कमाल वय 45 वयांदरम्यान असणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये पदभरती प्रक्रिया 2023 !
परिक्षेचे स्वरुप : पोलिस पाटील या पदांकरीत 100 गुणांची परीक्षा घेण्यात येईल , यांमध्ये 80 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल . तर उर्वरित 20 गुणांची तोंडी मुलाखत घेण्यात येईल असे एकुण 100 गुणांची परीक्षा घेण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने http://sdotumsarpolicepatil.in/ या संकेतस्थळावर दि.27.04.2023 पर्यंत अर्ज सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता 500/- रुपये आवदेन शुल्क आकारण्यात येईल तर मागास प्रवर्ग / आर्थिक दृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील उमेदवारांकरीता 300/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !
- मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांच्या 105+ रिक्त जागेसाठी महाभरती !
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !