भारतीय आयुविज्ञान संस्थामध्ये तब्बल 3 हजार 55 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( All India Institute of Medical Sciences Recruitment for Nursing Officer post , see full detail of recruitment ) पदभरती प्रक्रिया बाबत सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये नर्सिंग अधिकारी पदांकरीता एकुण 3055 जागांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिय राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा B.SC ( Hons . ) नर्सिंग अथवा GNM डिप्लोमा + किमान 50 बेड्स दवाखान्यामधील किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्र शासन सेवेत पोलिस पाटील पदांसाठी मेगाभर्ती 2023
वयोमर्यादा – सदर पदभरती प्रक्रिया करीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दि.05 मे 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे , यांमध्ये मागास वर्गीय ( SC / ST ) प्रवर्गातील उमदेवारांकरीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्गातील उमदेवारांकरीता ( OBC ) वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येणार आहे .
आवेदन प्रक्रिया – वरील शैक्षणिक अर्हता धारक / इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://norcet4.aiimsexams.ac या संकेतस्थळावर दि.05 मे 2023 रोजी सायंकाळी 5.00 PM पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिय करीता जनरल / इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकीता 3000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 2400/- तर अपंग उमेदवारांकरीता कोणतेही आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !