नविन शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्याने , राज्यातील अनुदानित / खाजगी शाळा व सहकारी संस्था मध्ये तब्बल 3500+ जागांसाठी महाभरती !

Spread the love

महाराष्ट्र राज्यातील अनुदान प्राप्त व खाजगी शाळांमधील 20 टक्के , 30 टक्के , 40 टक्के ,50 टक्के अनुदान प्राप्त शाळा त्याचबरोबर वित्तीय सहाकारी संस्थामध्ये नव्याने मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . 15 जून पासून नविन शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्याने , सदर शिक्षक – शिक्षकेत्तर व बँकिंग क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

यांमध्ये राज्यातील प्रामुख्याने शिक्षक – शिक्षकेत्तर ( Teaching & Non Teaching Staff ) पदांच्या तब्बल 3,000 जागा रिक्त आहेत , यापैकी काही पदे हे अनुदानित म्हणजेच नियमित वेतनश्रेणीवर भरण्यात येणार आहेत , तर काही पदे ही कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत . यांमध्ये राज्यातील वित्तीय सहकारी संस्थांमधील 500+ जागा रिक्त आहेत . नविन शैक्षणिक व आर्थिक वर्ष सुरु होत असल्याने रिक्त पदांवर संस्थाकडून सदर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

खाजगी / अनुदानित शाळांमधील रिक्त पदांची नावे – यांमध्ये उच्च माध्यमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक , प्राथमिक शिक्षक ,मुख्याध्यापक असे शिक्षक संवर्गातील पदे भरण्यात येत आहेत . तर शिक्षकेत्तर कर्मचारी संवर्गांमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक , परीचर , ग्रंथपाल , ग्रंथालय परिचर , कामाठी ,शिपाई , अधिक्षक , महिला अधिक्षिका ,माळी अशा विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : 12 वि पात्रता धारकांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी !

वित्तीय सहकारी ( Co-operative Society ) संस्थामधील रिक्त पदे – वित्तीय सहकारी संस्थांमध्ये संगणकीय लिपिक , बँकिंग लिपिक , फायनान्स अधिकारी , शिपाई , सफाईगार ,सेल्स ऑफिसर अशा विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

अर्ज प्रक्रिया : खालील जाहीराती शाळेच्या जाहिराती नुसार ऑफलाईन / ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यात यावा , याकरिता खालील जाहिरात पहावी .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment