राज्यातील अनुदानित /खाजगी शाळा तसेच खाजगी / सहकारी संस्था यामध्ये विविध पदांच्या तब्बल 3,200 पदांसाठी महाभरती !

Spread the love

महाराष्ट्र राज्यातील अनुदानित ,अंशतः अनुदानित / तसेच खाजगी शाळांमध्ये शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर खाजगी वित्तीय संस्थामध्ये विविध पदांच्या तब्बल 3,200 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, आवश्यक पात्रताधारक उमेदवारांनी विहित कालावधीमध्ये ऑनलाईन / ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे .

शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदे : प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक ,कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक ,कनिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक ,ग्रंथपाल ,वसतिगृह अधीक्षक / अधीक्षक त्याचबरोबर गट ड संवर्गातील सफाईगार , स्वयंपाकी ,सुरक्षा रक्षक, शिपाई, परिचर ,माळी अशा विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे .

वित्तीय संस्था : राज्यातील सहकारी / खाजगी वित्तीय संस्थांमध्ये विकास अधिकारी, बँकिंग लिपिक, शिपाई, संगणकीय अधिकारी, मायक्रो फायनान्स अधिकारी अशा विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

हे पण वाचा : पुणे येथील नागरी सहकारी पतसंस्था मध्ये पदभरती प्रक्रिया !

यामधील अनुदानित त्याचबरोबर ,सहकारी वित्तीय संस्थेमधील पदे नियमित वेतनश्रेणीमध्ये तर काही पदे कंत्राटी तत्त्वावर तसेच 20% /30%/50% टक्के अनुदान या तत्त्वावर भरण्यात येणार आहेत .याबाबत खालील सविस्तर जाहिरात पाहा !

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment