मोठी खुशखबर : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत गट ब , क व ड संवर्गातील 75 हजार पदे भरण्यास अखेर सुरुवात !    

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासन सेवेत गट ब , क व ड संवर्गातील तब्बल 75 हजार पदे सरळसेवा पद्धतीने भरणेबाबत राज्य शासनांकडून सुधारित आराखडा तयार करण्यात आलेला आहे . या सुधारित आकडेवारीनुसार राज्य शासन सेवेतील सर्व विभागांमध्ये रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . यांमध्ये विभागनिहाय पदभरती  प्रक्रिया राबविण्या येणार आहेत .

सध्या सरकारी कर्मचाऱ्यांची 2 लाख 40 हजार पदे रिक्त आहेत , यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येत आहेत . परिणामी नागरिकांना चांगल्या प्रकारे शासकीय यंत्रणांचा लाभ घेता येत नाहीत . रिक्त पदांचा विचार केला असता , आदिवासी विकास विभागांमध्ये 6,213 पदे रिक्त्‍ आहेत . तर सार्वजनिक बांधकाम विभागांमध्ये 7700 पदे रिक्त आहेत .त्याचबरोबर शालेय शिक्षण व क्रिडा विभागांमध्ये शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या तब्बत 3,828 पदे रिक्त आहेत .

तसेच सहकार व पणन विभागांमध्ये 2900 पदे रिक्त आहेत , गृह विभागांमध्ये तब्बल 46,800 पदे रिक्त आहेत , तर सार्वजनिक आरोग्य विभागांमध्ये 23100 पदे रिक्त आहेत . महसूल व वन विभागांमध्ये 12000 पदे रिकत आहेत , उच्च व तंत्र शिक्षण विभागांमध्ये 3900 पदे रिक्त आहेत . त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागांमध्ये 3200 पदे रिक्त आहेत .तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागांमध्ये 2900 पदे तर महीला व बालविकास विभागांमध्ये 1400 पदे रिक्त आहेत .

सविस्तर पदभरती जाहिरात पाहा

त्याचबरोबर पर्यटन विभागांमध्ये 380 पदे तर सामान्य प्रशासन विभागांमध्ये 2300 पदे रिक्त आहेत . त्याचबरोबर महिला व बालविकास विभागांमध्ये 1450 पदे रिक्त आहेत . असे मिळून महाराष्ट्र राज्य शासन सेवेत तब्बल 2 लाख 40 हजार पदे रिक्त आहेत .सदर रिक्त पदांपैकी राज्य शासनांकडून 75 हजार पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .

त्याचबरोबर पर्यटन विभागांमध्ये 380 पदे तर सामान्य प्रशासन विभागांमध्ये 2300 पदे रिक्त आहेत . त्याचबरोबर महिला व बालविकास विभागांमध्ये 1450 पदे रिक्त आहेत . असे मिळून महाराष्ट्र राज्य शासन सेवेत तब्बल 2 लाख 40 हजार पदे रिक्त आहेत .सदर रिक्त पदांपैकी राज्य शासनांकडून 75 हजार पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .

सदर पदभरती प्रक्रिया ही 15 ऑगस्ट 2023 पर्यंत पुर्ण करण्यात येणार आहे . या बाबत राज्य शासनांकडून अधिकृत पदभरती जाहीरात आराखडा तयार करण्यात आलेला आहे . या सदर महाभरती प्रक्रियेबाबतचा सुधारित जाहीरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .

जाहिरात पाहा

Leave a Comment