राज्यातील विविध अनुदानित ,मान्यताप्राप्त खाजगी शाळांमध्ये शिक्षक ,अधीक्षक, सुरक्षारक्षक , स्वयंपाकी, माळी ,चौकीदार, सफाईगार अशा विविध शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये आवेदन मागवण्यात येत आहे .
शिक्षक (Teacher ) : यामध्ये प्राथमिक शिक्षक ,माध्यमिक शिक्षक ,तसेच सहाय्यक शिक्षक , संगणक शिक्षक , क्रीडाशिक्षक अशा पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे .सदर पदांकरिता डीएड /बीएड /एम एस्सी / बी एस्सी , बी .एड अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वसतिगृह अधीक्षक/ अधीक्षिका : वसतिगृह अधीक्षक / अधीक्षिका या पदांकरिता उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधारक असणे आवश्यक आहे . तसेच MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
सविस्तर मेगाभर्ती जाहिरात पाहा
कनिष्ठ लिपिक : कनिष्ठ लिपिक या पदाकरिता उमेदवार हा इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर मराठी व इंग्रजी टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर एम एस सी आय टी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
शिपाई / स्वयंपाकी / चौकीदार / माळी / शिपाई / स्वयंपाकी / चौकीदार : अशा पदांसाठी उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे , यामध्ये स्वयंपाकी या पदाकरिता उमेदवारास स्वयंपाकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे . तर माळी या पदाकरिता बागकाम कौशल्य असणे आवश्यक असणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहिरात पहावी
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1,100 पदांची महाभरती; पदवीधरांना मोठी संधी
- SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !