समता नागरी सहकारी पतसंस्था पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन – ईमेलद्वारे आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , आवश्यक पात्रता याबाबतची सविस्तर पद भरती प्रक्रिया तपशील पुढील प्रमाणे पाहुयात..
यामध्ये वरिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण 06 जागेसाठी तर कनिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण 06 जागेसाठी असे एकूण 12 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे . ( Recruitment for senior officer & Junior Officer Post , Number Of Post Vacancy – 12 )
पात्रता : वरिष्ठ अधिकारी या पदाकरिता उमेदवारास सोनेतारण कर्ज व्यवसायाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे , तर कनिष्ठ अधिकारी सोनेतारण कर्ज व्यवसायाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहिरातीमध्ये नमूद पात्रता उमेदवारांनी आपला अर्ज [email protected] या मेलवर दि.05 जून 2023 पर्यंत आवेदन सादर करण्याचे आहे .सदर भरती प्रक्रिया करीत परीक्षा शुल्क / आवेदन शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..