राज्यातील सर्वच विभागांमध्ये कृषी सेवक / सहाय्यक पदांच्या तब्बल 2300+ जागांसाठी महाभरती प्रक्रिया सुरु , विभागनिहाय जाहीरात पाहा !

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील नागपुर , पुणे , नाशिक , औरंगाबाद , लातुर , कोल्हापुर , कोकण ठाणे , अमरावती विभागांमध्ये तब्ल 2300+ जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , कृषी विभागांकडून विभागनिहाय वर्तमान पत्रांमध्ये जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे , वरील विभागांची एकत्रित एकुण 2300+ पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

विभागनुसार कृषी सेवक / कृषी सहाय्यक पदांच्या संख्या पुढीलप्रमाणे आहे ..

अ.क्रविभागाचे नावपदांची संख्या
01.नागपुर448
02.पुणे188
03.नाशिक336
04.औरंगाबाद196
05.लातुर170
06.कोल्हापुर250
07.अमरावती227
08.कोकण ठाणे294

शैक्षणिक पात्रता : कृषी सेवक या पदांकरीता कृषी विषयांमधील डिप्लोमा / कृषी विषयातील पदवी अथवा कोणतीही सकमक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 19 ते 38 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहे . तसेच यांमध्ये अनुसुचित जाती / जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .

विभानिहाय सविस्तर जाहीरात पाहण्याकरीता खालील विभागावर क्लिक करावेत ..

सर्व विभाग निहाय जाहिरात पाहा

Leave a Comment