महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयेाग मार्फत वर्ग अ अधिकारी व कनिष्ठ स्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Public Service Commission Recruitment For First Class and Juniour Class Post ) पदभरतीचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये नविन विधी पदवीधर , वकील ( ॲटर्नी किंवा अधिकवक्ता ) व सेवा कर्मचारी ( मंत्रालयीन कर्मचारी ) पदांसाठी एकुण 114 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Civil Judge Junior Division & Judicial Magistrate First Class , Number Of Post Vacancy – 114 )
पात्रता : यांमध्ये नविन विधी पदवीधर पदांसाठी उमेदवार हा 55 टक्के गुणंसह विधी पदवी ( LLB ) / विधी पदव्युत्तर ( LLM ) किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तर वकील व सेवा कर्मचारी पदांसाठी उमेदवार हे विधी पदवी ( LLB ) व तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 1000+ जागेसाठी मेगाभर्ती !
वयोमर्यादा : वरील पदांसाठी अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय नविन विधी पदवीधर पदांकरीता 21 वर्षे ते 25 वर्षे दरम्यान तर वकील पदांकरीता 21 वर्षे ते 35 वर्ष दरम्यान तर सेवा कर्मचारी पदांकरीता 21 वर्षे ते 45 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरात नमुद केल्याप्रमाणे आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन https://mpsconline.gov.in/candidate या वेबसाईटवर दि.13 जुन 2023 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर भरतीसाठी आवेदन शुल्क म्हणून 394/- रुपये अमागास प्रवर्गासाठी तर मागास प्रवर्गासाठी 294/- रुपये आकारण्यात येईल .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .
- NLC : नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 501 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती , Apply Now !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅकेत पदभरती , लगेच करा आवेदन !