बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये तब्बल 1000+ पदांसाठी सरकारी नोकरीची मोठी सुवर्णसंधी ! लगेच करा आवेदन !

Spread the love

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये तब्बल 1000+ पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक इच्छुक उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , पदाकरीता आवश्यक पात्रता , पदसंख्या इ. पदभरती प्रक्रिया सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये पालिका प्रशासनांतील रिक्त कार्यकारी सहाय्यक ( पुर्वीचे पदनाम कनिष्ठ लिपिक ) पदांच्या एकुण 1 हजार 178 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( Mumbai Muncipal Corporation Recruitment for Executive Assistant Post , Number Of Post Vacancy – 1178 )

आवश्यक पात्रता – सदर पदांरकरीता उमेदवार हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच कॉमर्स , सायन्स , कला , विध किंवा तत्सम शाखेतील उमेदवार हा पदवीधारक असणे आवश्यक आहे . तसेच उमेदवार हा इयत्ता बारावीमध्ये मराठी व इंग्रजी हे विषय 100 गुणांचे घेवून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच इंग्रजी व मराठी टंकलेखनाची 30 श.प्र.मि वेगाची टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

हे पण वाचा : राज्यातील विविध विभागामध्ये तब्बल 7,860 जागेसाठी मेगाभर्ती ! Apply Now !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद अर्हताधारक इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/bmceaapr23/reg_start.php या वेबसाईटवर दि.16 जुन 2023 पुर्वी सादर करणे आवश्यक आहे . तर सदर भरतीकरीता आवेदन करण्यासाठी एक हजार रुपये तर मागास प्रवर्गाकरीता 900/- आवेदन फीस आकारण्यात येईल .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहीरात पाहा

Leave a Comment