महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये विविध पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Road Transport Corporation Dhule Recruitment For Variou Post , Number of Post Vacancy -145 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | मोटार मेकॅनिक वाहन | 40 |
| 02. | मेकॅनिक डिझेल | 34 |
| 03. | मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर | 30 |
| 04. | ऑटो इलेक्ट्रिशियन | 30 |
| 05. | वेल्डर | 02 |
| 06. | टर्नर | 01 |
| 07. | प्रशितन व वातानुकुलिकरण | 06 |
| एकुण पदांची संख्या | 145 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता आवदेन सादर करण्यासाठी उमेदवार हे इयत्ता 10 वी / 8 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . त्याचबरोबर संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय ( मेकनिक मोटार व्हेईकल / मेकॅनिक डिझेल / शिटमेटल /इलेक्ट्रिशियन / वेल्डर / टर्नर / प्रशितन व वातानुकुलिकरण कोर्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या 118 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेवारांनी प्रथम https://www.apprenticeshipi या संकेतस्थळांवर अर्ज करून आपले आवेदन हे विभाग नियंत्रक कार्यालय , 7 स्टार बिल्डिंगच्या मागे एस टी स्टॅण्ड जवर , रविवार पेठ सातारा – 415001 या पत्यावर दिनांक 13 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .