महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahatma Phule Krushi Vidyapeeth , Rahuri Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 04 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.प्रकल्प असोसिएट : प्रकल्प असोसिएट पदांच्या 04 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता उमेदवार हे बी.एस्सी ( ॲग्री ) संबधित कामाचा अनुभव असणाऱ्यास प्रथम प्राध्यान्य देण्यात येणार आहेत . सदर पदांस प्रति महा 20,000/- इतके मानधन देण्यात येईल .
02.कुशल मदतनिस : कुशल मदतनिस पदांच्या 02 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे डिप्लोमा इन ॲग्रीकल्चर अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . सदर पदांस प्रतिमहा 12,000/- वेतनमान देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Head Department of Agril Botany , Mahatma Phule Krishi Vidyapeeth Rahuri 413 722 dist Ahmednagar या पत्यावर दिनांक 15.09.2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026