महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये इयत्ता 10 वी पात्रताधारक उमेदवारांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Maharashtra State Electricity Transmission Company Limited Recruitment For Electrician Number of Post vacancy – 30 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नाव – वीजतंत्री / इलेक्ट्रिशियन ( पदांची संख्या -30 )
पात्रता – उमेदवार हा इयत्ता 10 वी ( महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवि दिल्ली कडुन नामांकित संस्थेतून वीजतंत्री या व्यवसायात ( ट्रेड ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर उमदेवाराचे वय 18 वर्षे ते 33 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे , मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज अधिक्षक अभियंता एव व्हि.डी.सी ग्र.कें संवसु प्रविभाग महाराष्ट्र राज्य वि.पा.कं.मर्यादित मर्यादित निर्माण भवन मागे उर्जानगर चंद्रपुर – 442401 या पत्त्यावर आपला अर्ज दि.14 जानेवारी 2023 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने सादर करायचा आहे .सदर भरती प्रक्रिया करीता आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी सविस्तर जाहीरात पाहा
- Bhiwandi Nizampur : भिवंडी निजामपुर शहर पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 111 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- मर्चंट सहकारी बँक अंतर्गत अहिल्यानगर , छ.संभाजीनगर , पुणे , बीड जिल्हामध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत अभियंता , लेखा सहाय्यक , सहाय्यक ( कायदा / प्रयोगशाळा ) , ग्रंथालय सहाय्यक , इलेक्ट्रिशियन ,सुतार , चालक , मल्टी टास्क ऑपरेटर इ. पदांसाठी महाभरती !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत सहाय्यक लोको पायलट पदाच्या तब्बल 9900 रिक्त जागेसाठी महाभरती !
- धन्वंतरी महाविद्यालय नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !