MahaTransco : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 504 जागेसाठी महाभरती ; प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येणार आहेत . सदर पदभरती प्रक्रिया बाबत नोटीफिकेशन जारी करण्यात आलेले आहेत . ( MahaTransco Recruitment for various post , Number of post vacancy – 504 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | अधिक्षक अभियंता (सिव्हिल ) | 02 |
02. | कार्यकारी अभियंता (सिव्हिल ) | 04 |
03. | अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( सिव्हिल ) | 18 |
04. | उपकार्यकारी अभियंता (सिव्हील ) | 07 |
05. | सहाय्यक अभियंता (सिव्हील ) | 134 |
06. | सहाय्यक महाव्यवस्थापक (सिव्हील ) | 01 |
07. | वरिष्ठ व्यवस्थापक | 01 |
08. | व्यवस्थापक | 06 |
09. | उपव्यवस्थापक | 25 |
10. | उच्च श्रेणी लिपिक | 37 |
11. | निम्न श्रेणी लिपिक | 260 |
12. | सहाय्यक मुख्य सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी / सहायक मुख्य दक्षता अधिकारी | 06 |
13. | कनिष्ठ सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी / कनिष्ठ दक्षता अधिकारी | 03 |
एकुण पदांची संख्या | 504 |
अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : अर्ज प्रक्रिया / अधिकृत्त पदभरती जाहीरात लवकरच निर्गमित होणार आहेत .या संदर्भातील शॉर्ट नोटीफिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .
हे पण वाचा : BMC अंतर्गत गट क व ब संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती ; अर्ज करण्यास मुदतवाढ !
अधिक माहितीसाठी शॉर्ट नोटीफिकेशन ( जाहीरात ) डाऊनलोड करा
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !