महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मध्ये विवधि पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Electricity Distribution Company Limited Recruitment for Various Post Number of Post vacancy – 150 ) पदांचा सविस्तर तपशिल खालील प्रमाणे आहे .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | वीजतंत्री | 65 |
02. | तारतंत्री | 65 |
03. | कोपा | 20 |
एकुण पदांची संख्या | 150 |
पात्रता – उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक / तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्यागिक प्रशिक्षण संस्था मधून वीजतंत्री / तारतंत्री / कोपा या व्यवसाय ट्रेड मधून परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mahadiscom.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करायचा आहे . ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 17.11.2022 असणार आहे .सदर भरती प्रक्रियेकरीता परीक्षा शुल्क म्हणुन कोणत्याही प्रकारची परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !
- मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांच्या 105+ रिक्त जागेसाठी महाभरती !
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !