महिला व बाल विकास विभाग अंतर्गत गट ब , क व ड संवर्गातील 236 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..

Spread the love

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत गट ब , क व ड संवर्गातील 236 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahila & bal Childern Department pune , Recruitment for various Class B , C & D Post , Number of Post Vacancy – 236 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदाची संख्या
01.संरक्षण अधिकारी ( गट – ब)02
02.लघुलेखक उच्चश्रेणी ( गट क )01
03.लघुलेखक निम्नश्रेणी ( गट क )02
04.परिविक्षा अधिकारी ( गट क)72
05.वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक ( गट क )56
06.संरक्षण अधिकारी ( गट क )57
07.वरिष्ठ काळजी वाहक ( गट ड )04
08.कनिष्ठ काळजी वाहक ( गट ड)36
09.स्वयंपकी ( गट ड )06
 एकुण पदांची संख्या236

आवश्यक शैक्षणिक अर्हता :

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 03.11.2024 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 18-38 वर्षे दरम्यान तर मागास प्रवर्ग / खेळाडु करीता 43 वर्षापर्यात तर पदवीधर अंशकालीन उमेदवारांकरीता 55 वर्षापर्यंत अर्ज सादर करता येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे   https://cdn.digialm.in या संकेतस्थळावर दिनांक 03.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 1000/- तर मागास प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment