महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग अंतर्गत गट ब , क व ड संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..

Spread the love

महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग अंतर्गत गट ब , क व ड संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 236 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahila bal vikas bibhag department recruitment for various post , Number of post vacancy – 236 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्र.पदनामपदांची संख्या
01.संरक्षण अधिकारी ( गट ब )02
02.परिविक्षा अधिकारी ( गट क )72
03.लघुलेखक ( उच्चश्रेणी – गट क )01
04.लघुलेखक ( निम्नश्रेणी – गट क )02
05.वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहायक ( गट क )56
06.संरक्षण अधिकारी ( गट क )57
07.वरिष्ठ काळजी वाहक ( गट ड )04
08.कनिष्ठ काळजी वाहक ( गट  ड )36
09.स्वयंपाकी ( गट ड )06
 एकुण पदांची संख्या236

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल ..

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.wcdcomm या संकेतस्थळावर दिनांक 14.10.2024 ते दिनांक 03.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment