महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Sceme Recruitment for Ombudsperson ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदनाम | तक्रार निवारण प्राधिकारी |
एकुण पदांची संख्या | तुर्तास प्रविष्ठ नाही |
आवेदन शुल्क | फीस नाही |
पात्रता – पदवी , लोकप्रशासन / विधी / व्यवस्थापन क्षेत्राचा अनुभव किंवा सामाजिक कार्य .
वेतनमान – 50,000/- प्रतिमहा
नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – यवतमाळ जिल्हा , महाराष्ट्र राज्य
अर्ज सादर करण्याचा पत्ता – मा.जिल्हाधिकारी , जिल्हा कार्यालय , महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना , यवतमाळ , महाराष्ट्र
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 22.08.2022
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा