महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत वर्ग अ व वर्ग ब पदांच्या एकुण 673 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Maharashtra Public Service Commission Recruitment for Various Post , Number of Post vacancy -673 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सामान्य प्रशासन विभाग गट अ व गट ब | 295 |
| 02. | महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ व गट ब | 130 |
| 03. | महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट ब | 15 |
| 04. | निरीक्षक वैधमापन शास्त्र गट ब | 39 |
| 05. | अन्न व औषध प्रशासकीय सेवा गट ब | 194 |
| एकुण पदांची संख्या | 673 |
पात्रता – पदांनुसार आवश्यक पात्रता पाहण्याकरीता खालील सविस्तर जाहीरात पाहा , सदर पदांकरीता दि.01.04.2023 रोजी किमान वय 18 वर्षे ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे तर मागासवर्गीय / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील व अनाथ उमेदवारांना वयांमध्ये पाच वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर दि.22.03.2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .