महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . सविस्तर पदांचे नावे , पदसंख्या व आवश्यक पात्रता याबाबत सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदांचे नाव – वैद्यकीय अधिकारी , महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा , राज्य कामगार विमा योजना , गट अ पदे .
पात्रता – सदर पदांकरीता उमेदवार हा MBBS अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच उमेदवाराचे वय दि.01 ऑगस्ट 2023 रोजी किमान वय 19 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 38 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे . यामध्ये मागास वर्गीय / अनाथ / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना वयांमध्ये पाच वर्षांची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये मोठी पदभरती प्रक्रिया !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर दि.10.04.2023 ते 02.05.2023 पर्यंत सादर करायचा आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता 394/- रुपये तर मागास वर्गीय /अनाथ / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना 294/- आवेदन शुल्क आकारण्यात येतील .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या एकुण 1538 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 ; तब्बल 30209 शिक्षक / शिक्षण सेवक पदांची महाभरती – लगेच करा आवेदन !
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- PDCC : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत शिपाई पदांच्या तब्बल 289 रिक्त जागेसाठी महाभरती ..