महाराष्ट्र राज्य शासपनांच्या MRSAC अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Maharashtra Remote Sensing Application Centre Nagpur Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 17 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | Jr.RS & GIS Associate | 01 |
| 02. | Sr.RS & GIS Assistant | 03 |
| 03. | Thematic Expert | 03 |
| 04. | GIS Expert | 06 |
| 05. | Jr.RS & GIS Associate | 02 |
| 06. | Jr.RS & GIS Assistant | 02 |
| Total Vacancy | 17 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता अनुभव व वेतनमान पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

हे पण वाचा : गट क संवर्गातील 300 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
थेट मुलाखतीची वेळ व दिनांक : वरीलपैकी पद क्र.01 व 02 करीता दिनांक 06 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता MRSAC नागपूर येथे तर पद क्र.03 ते 06 करीता दिनांक 07 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता MRSAC नागपूर येथे थेट मुलाखत घेण्यात येईल .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026