MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये आत्ताची नविन 100 पदांसाठी पदभरती 2023 ! Apply Now !

Spread the love

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिय जाहीर झालेली असून ,पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Marashtra State Road Transport Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacacny – 100 )  सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

महामंडळ मध्ये एकुण 100 पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , यामध्ये मेकॅनिक मोटार व्हेईकल , मेकॅनिक डिझेल , मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स व वेल्डर अशा पदांच्या एकुण 100 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

पात्रता – वेल्डर पदाकरीता उमेदवार हा इयत्ता 8 वी उत्तीर्ण असण आवश्यक आहे , तर उर्वरित पदांकरीता उमेदवार इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया / आवदेन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.apprenticeshipindia.gov.in/  या संकेतस्थळावर अर्ज सादर करायचे आहे .सदर पदभरती प्रक्रिया कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment