महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये विवधि पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Maharashtra State Transport Corporation , Recruitment for various Post , Number of Post vacancy – 83 ) सदर पदभरती प्रक्रिया ही शिकाऊ उमेदवारांकरीता राबविण्यात येत असून , पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
पदांचे नाव – मेकॅनिक मोटार व्हेईकल , मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर / शिट मेटल , वेल्डर , पेन्टर , मेकॅनिक डिझेल .
एकुण पदांची संख्या – 83
वेतनमान – 8,388/- रुपये ते 9,436/- रुपये प्रतिमहा
पात्रता / वयोमर्यादा – वरील सर्व पदांकरीता उमेदवार इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय ( मोटर यांत्रिकी , मेटल , ऑटो इलेक्ट्रिशियन , वेल्डर , पेन्टर , मेकॅनिक डिझेल ) त्याचबरोबर उमेदवाराचे वय दि.28.11.2022 रोजी किमान वयोमर्यादा 18 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 33 वर्षे असणे आवश्यक आहे . मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच वर्षे सुट दिली जाणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ , चंद्रपुर विभाग , चंद्रपुर या पत्त्यावर दि.28.11.2022 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने पोस्टाने अथवा समक्ष सादर करावे . सरद पदांना अर्ज सादर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती .
- MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत गट क पदांच्या एकुण 2619 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- महाराष्ट्र अग्निशमन सेवा अंतर्गत फायरमन व अधिकारी पदांसाठी प्रवेश प्रक्रिया 2027 अंतर्गत भरती ..
- कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 148 रिक्त जागेसाठी पदभरती .
- AVNL : आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1213 रिक्त जागेसाठी पदभरती ..