महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . Maharashtra Tourism Devlopment Corporation Limited Mumbai Recruitment For Legal Officer ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पात्रता – यांमध्ये विधी अधिकारी पदांसाठी पदभतरी प्रक्रिया राबविण्यात येत पदांची संख्या प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत . सदर पदांकरीता उमेदवार हा BLS एलएलबी / एलएलबी किंवा एलएलएम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर उमेदारला किमान एक ते दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य कामगार महामंडळ मध्ये विविध पदांसाठी पदभरती !
सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथिल महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यालयांमध्ये नोकरी करावे लागणार असून , सदर निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नियमानुसार वेतन अदा करण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने legal@maharashtratourism.gov.in या मेलवर दि.15 मे 2023 पर्यंत अर्ज सादर करावे . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवदेन शुल्क ( Application Fees ) स्विकारले जाणार नाहीत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !