माजी सैनिक आरोग्य सहयोगी योजना अतंतर्गत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Ex-Serviceman Contributory Health Scheme Mumbai , Recruitment for various post , Number of Post vacancy – 10 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
पदांचे नावे – वैद्यकीय अधिकारी , फार्मासिस्ट , नर्सिंग असिस्टंट , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , डेटा एन्ट्री ऑपरेटर , वाहनचालक , महिला परिचर ( एकुण पदांची संख्या – 10 )
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्टेशन हेडक्कॉर्टर्स , मुंबई उपनगर तानाजी ट्रॉम्बे रोड मानखुर्द मुंबई – 400088 या पत्त्यावर दि.16.01.2023 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने सादर करायचा आहे .सदर पदभरती करीता कोणत्याही प्रकारीच आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी पुढील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026