BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Mumbai Municipal corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 16 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सल्लागार04
02.बालरोग तज्ञ04
03.मानसोपचार तज्ञ02
04.शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक04
05.सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक02
 एकुण पदांची संख्या16

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 साठी : MBBS , MD

पद क्र.02 साठी : MBBS , MD

पद क्र.03 साठी : MBBS , MD

पद क्र.04 साठी : कोणत्याही शाखेतील वैद्यकीय पदवी

पद क्र.05 साठी : एम.बी.बी एस अथवा कोणत्याही आरोग्य विषयक पदवीधर

हे पण वाचा : लिपिक पदांच्या तब्बल 6,128 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया  : पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दिनांक 23 जुलै 2024 पर्यंत   सह कार्यकारी आरोग्य अधिकारी ( एन यु एच एस ) कार्यालय एफ / दक्षिण विभाग पहिला मजला रुम नं.13 डॉ.बाबासाहेब रोड परेल या कार्यालयांमध्ये अर्ज सादर करायचे आहेत .

थेट मुलाखत : पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी आपल्या मोबाईल व ई-मेलद्वारे संपर्क साधून कळविण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment