मुंबई विद्यापीठ येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर व वरिष्ठ लिपिक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Mumbai University Recruitment for Data Entry Operator and senior clerk ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
अ.क्र | पदनाम |
01. | डाटा एन्ट्री ऑपरेटर |
02. | वरिष्ठ लिपिक |
एकुण पदांची संख्या – पदांची संख्या तुर्तास प्रविष्ठ नाहीत
वयोमर्यादा – दोन्ही पदांकरीता उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षादरम्यान असणे आवश्यक .
नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – मुंबई ,महाराष्ट्र
वेतनमान – 38,400/-
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 26.09.2022
अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुंबई विद्यापीठ कलीना कॅम्पस सांताक्रुझ ईस्ट मुंबई 400098
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- बृहन्मुंबई भाभा दवाखाना अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम : पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी दरमहा मानधन योजना – अर्ज करण्यास सुरुवात .
- BAMU : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आत्ताची नविन पदभरती !