म्युनिसिपल सहकारी बँक , मुंबई येथे विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

म्युनिसिपल सहकारी बँक , मुंबई येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Municipal Co-operative Bank Mumbai Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 13 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहायक महाव्यवस्थापक02
02.वरिष्ठ व्यवस्थापक02
03.शाखा व्यवस्थापक02
04.सहाय्यक व्यवस्थापक05
05.टंकलेखक01
06.लिपिक01
 एकुण पदांची संख्या13

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Q        ulification ) : यांमध्ये  पद क्र.01 ते 04 करीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातुन वाणिज्य शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . एल.एल.बी अर्हता धासकांस प्राधान्य देण्यात येईल .

हे पण वाचा : बँकेत लिपिक , शिपाई , वाहन चालक , सुरक्षा रक्षक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

तर पद क्र.05 व 06 करीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच टायपिंग प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा ( Age Limit ) : यांमध्ये पद क्र.01 करीता कमाल वयोमर्यादा ही 55 वर्षे तर उर्वरित पदांकरीता कमाल वयोमर्यादा ही 43 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.mcb.surbanksassociation.in/ या संकेतस्थळावर दिनांक 08 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 500/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment