मेगाभर्ती : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग मध्ये मोठी भरती प्रक्रिया ! Apply Now !

Spread the love

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागा अंतर्गत गट ब संवर्गातील पदाकरिता , पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये , अर्ज मागविण्यात येत आहे . पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता , अर्ज प्रक्रिया या संदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया ..

नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग राज्य शासनाच्या अंतर्गत कार्यरत असून , नागरी व ग्रामीण विभागाच्या विकासाकरिता कार्यरत असते . सदर विभागांतर्गत ” रचना सहाय्यक ” संवर्ग ब पदांच्या एकूण 177 जागेकरिता मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

👉👉 फक्त 10 वि पात्रता धारकांसाठी 9,212 पदांवर महाभर्ती 2023 !

पात्रता – सदर पदांकरिता उमेदवार स्थापत्य अभियांत्रिकी अथवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी अथवा नागरिक व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र अथवा बांधकाम तंत्रज्ञान यामधील मान्यताप्राप्त संस्थेची तीन वर्षांची पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . किंवा समक्ष शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

हे पण वाचा : सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी ! CLICK HERE

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क :- जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज https://urban.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 30 एप्रिल 2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करिता 1000/- रुपये आवेदन शुल्क तर राखीव प्रवर्गाकरिता 900/- रुपये आवेदन अर्ज म्हणून स्वीकारले जातील .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment