महाराष्ट्र राज्याच्या वनविभागांमध्ये संवर्गनिहाय विविध पदांच्या तब्बल 9 हजार 640 जागेवर सर्वात मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत पद्धतीने आवेदन मागविण्यात येणार आहेत .सविस्तर वनविभागाची पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
महाराष्ट्र वनविभागांमध्ये भरती प्रक्रियेबाबत प्रधान सचिव यांनी दि.13.02.2023 रोजी घेतलेल्या बैठकीमध्ये पदभरती प्रक्रियेबाबत तातडीने कार्यही होत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे . यामुळे वनविभागातील संवर्गनिहाय पदभरती प्रक्रिया वेगाने होण्याकरीता आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत .
यामुळे संवर्ग क मधील ग्रंथालय परिचर , पशु परिचर , लॉच चालक , ट्रक चालक तर गट ड मध्ये शिपाई , खलाशी , पहारेकरी , नौका तांडेल , सहाय्यक स्वयंपाकी या पदांचे मागणीपत्र तात्काळ संबंधित जिल्हाधिकारी यांना पाठविण्याचे व तसे संबंधित कार्यालयास अवगत करण्याचे राज्यातील सर्व मुख्य वनसंरक्षकांना आदेशित करण्यात आलेले आहेत .
त्याचबरोबर वनरक्षकांच्या पदभरती करीता अनुसूचित क्षेत्रातील पदे व बिगर अनुसूचित क्षेत्रातील पदे निश्चित करण्याचे व त्यानुसार बिंदुनामावली प्रमाणित करुन पदांचे मागणीपत्र विहीत विवरणपत्रात वनविभागनिहाय , तसेच सर्व वनविभाग मिळून वनवृत्ताचा एकत्रित गोषवारा सादर करण्याचा आदेश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील पदभरती जाहीरात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
- आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कुल कोकणठाम अंतर्गत अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय सैन्य CEE अंतर्गत हवालदार , अधिकारी , धार्मिक शिक्षक विविध पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- शिक्षण प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत शिक्षक , सेविका , सफाईगार , ग्रंथपाल इ. पदांसाठी पदभरती !
- भारतीय सैन्य पुणे झोन अंतर्गत 12 वी / 10 पात्रताधारकांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !