नागपुर पालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या 404 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

नागपुर पालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या 404 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nagpur Mahanagar palika Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 404 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )50
02.कनिष्ठ अभियंता ( विद्युत )05
03.स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक70
04.विद्युत अभियांत्रिकी सहाय्यक05
05.अग्निशामक विमोचक100
06.कनिष्ठ लिपिक100
07.स्वच्छता निरीक्षक20
08.सहायक शिक्षक ( यु.डी.टी माध्यमिक )25
09.सहायक शिक्षक ( एल डी टी माध्यमिक )20
10.वृक्ष अधिकारी03
11.वायरमन06
 एकुण पदांची संख्या404

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना व मुल्यनिर्धाण विभाग मध्ये विविध पदांच्या 289 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : 18-35 वर्षे दरम्यान

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 04 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment