नाशिक महानगरपालिका प्रशासनमध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nashik Municiapal Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 07 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.पशुधन पर्यवेक्षक : यांमध्ये पशुधन पर्यवेक्षक पदांच्या 06 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय पदविकास पुर्ण अणे आवश्यक असणार आहेत .सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहा 25,000/- रुपये वेतनमान देण्यात येईल .
02.पशुधन विकास अधिकारी : पशुधन विकास अधिकारी पदांच्या 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शाखेची पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांस प्रतिमहा 40,000/- रुपये वेतनमान देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन पशुसंवर्धन विभाग , तळमजला , मनपा मुख्यालय , राजीव गांधी भवन शरणपुररोड नाशिक या पत्यावर दिनांक 26.09.2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .सदर पदभरती करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .