महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान अंतर्गत आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Rural Livehoods Mission Rural Development Recruitment For IFC BLOCK ANCHOR And Senior CRP Post , Number of Post Vacancy – 12 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता , या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये IFC ब्लॉक अँकर पदांच्या 03 जागा , वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती पदांच्या 09 जागा अशा एकुण 12 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवशयक अर्हता : यांमध्ये ब्लॉक अँकर या पदांकरीता उमेदवार हे किमान कृषी व कृषी संलग्न पदवी ( कृषी तंत्रज्ञान ) तसेच समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तर वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती या पदांकरीता उमेदवार हे किमान 12 वी पास तसेच उमेद अभियान अंतर्गत काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे जिल्हा अभियान व्यवस्थापक कक्ष जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत तिसरा मजला पतंगा मैदान गोंदिया , आमगाव रोड जिल्हा गोंदिया 441601 या पत्यावर दिनांक 26.09.2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026