प्रदूषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

प्रदूषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांकरिता पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहे. ( Central Pollution control board Recruitment for various post , number of post vacancy – 74 ) पदनाम, पदांची संख्या, आवश्यक शैक्षणिक पात्रता या संदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात..

पदनाम / पदांची संख्या : यामध्ये कन्सल्टेंट A / B / C पदांच्या एकूण 74 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक शैक्षणिक पात्रता / वयोमर्यादा : सदर पदाकरिता उमेदवार हे पर्यावरण इंजिनिअरिंग मध्ये पदव्युत्तर पदवी / पदवी , MS OFFICE चे चांगले ज्ञान तसेच अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहेत . सदर पदांकरिता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी उमेदवारांचे कमाल वयोमर्यादा 65 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : UMED : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन – उन्नती अभियान ( उमेद ) अंतर्गत आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया , अर्ज करायला विसरु नका !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहिराती मध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन http://www.cpcbncaprecruitment.co.in/ या संकेतस्थळावर दि.10.10.2023 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत , सदर पद भरती प्रक्रिया करिता कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment