भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड पर्यटन मंडळ मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया , Apply Now !

Spread the love

भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड पर्यटन मंडळ मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हत धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Railway Catering And Tourism Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 15 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक08
02.एक्झिक्युटिव्ह – प्रोम्योरमेंट02
03.एक्झिक्युटिव्ह पेरोल आणि कर्मचारी डेटा व्यवस्थापक ( HR )02
04.ह्युमन रिसोर्स – ट्रेनिंग01
05.एक्झिक्युटिव्ह – एचआर01
06.मिडिया कोऑर्डिनेटर01
 एकुण पदांची संख्या15

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पद क्र.01 साठी : मॅट्रीक आणि आयटीआय प्रमाणपत्र संलग्न NCVT /SCVT अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.02 साठी : वाणिज्य शाखेतील पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक / सीए इंटर किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : UMED : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन – उन्नती अभियान ( उमेद ) अंतर्गत आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया , अर्ज करायला विसरु नका !

पद क्र.03 ते 06 करीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी ( कोणताही विषयासह ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01.04.2023 रोजी किमान वय हे 15 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येते .

हे पण वाचा : प्रदूषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 30.09.2023 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment