जनता नागरी सहकारी बँक लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रकिया ! लगेच करा आवेदन !

Spread the love

जनता नागरी सहकारी बँक मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबिण्यात येत असून आवश्यक शैक्षणिक अर्हता धारक उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Jalgaon Janata Sahakari Bank Ltd. Recruitment For various Post ) पदनाम, पदांची संख्या, आवश्यक शैक्षणिक पात्रता या संदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहेत.

01. व्यवस्थापक/ उपव्यवस्थापक ( Manager / Deputy manager) : व्यवस्थापक / उपव्यवस्थापक पदासाठी उमेदवार प्रथम श्रेणीसह पदवी अथवा पदव्युत्तर पदवी JAIIB / CAIIB / DBF अभ्यासक्रम पात्र असणाऱ्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे तसेच सदर पदाकरिता आवेदन करण्यासाठी कमाल वयोमर्यादा 45 अशी असणार आहे

02. सहाय्यक व्यवस्थापक सहाय्यक व्यवस्थापक पदाकरिता उमेदवार हे प्रथम श्रेणीसह किमान पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच सदर पदाकरिता कमाल वयोमर्यादा 35 अशी असणार आहे .

हे पण वाचा : DTP MAHARASHTRA :  महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभाग मध्ये तब्बल 125 जागेसाठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : सदर पदाकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन चीफ एक्झिक्युटिव्ह अधिकारी जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड जळगाव HO SEVA 117/119 नवी पेठ जळगाव 455001 या पत्यावर अर्ज सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment